ठिपक्यांची रांगोळी Thipkyanchi Rangoli | Title Song Lyrics | Star Pravah

ठिपक्यांची रांगोळी Thipkyanchi Rangoli | Title Song Lyrics | Star Pravah घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नात्यांचे हळवे पक्षी दाराशी सुरेख नक्षी या वातीला वात मिळुनी आसमंत उजळी सांगते कथा घराची ठिपक्यांची रांगोळी माझी ठिपक्यांची रांगोळी रचून एक एक वीट बांधले मायेचे घरकुल होईल दुरावा दूर, टाकता हसून पुढे … Read more