Mee Dolkar, Dolkar / मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा Lyrics in Marathi

वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा घर पान्यावरी, बंदराला करतो ये जा आयबापाची लाराची लेक मी लारी चोली पिवली गो नेसलंय अंजिरी सारी माज्या केसान् गो मालीला फुलैला चाफा वास परमाळता वार्‍यान घेतय झेपा नथ नाकान साजिरवानी गला भरून सोन्याचे मनी कोलीवार्‍याची मी गो रानी रात पुनवेला नाचून … Read more