तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स – Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics

तुझा माझा का रे वैराकर देवा लिरिक्स – Tujha Maza Ka Re Vairakar Dewa Lyrics तुझा माझा का रे वैराकर देवा | दुःखाचे डोंगर दाखविसी || १ || तुझा माझा का रे…. बळे बांधोनिया देशी काळाहाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या || २ || तुझा माझा का रे…. आम्ही देवा तुझी केली होती आशा … Read more