Tuzyach Sathi Kitida / तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे Lyrics in Marathi

तुझ्याचसाठी कितीदा, तुझ्याचसाठी रे मी दुहेरी बांधल्या खूणगाठी रे मी दुपारी सोसले, ऊन माथी रे तुझ्याचसाठी रे लाविल्या मी मंदिरी सांजवाती रे कैक आल्या, संपल्या चांदराती रे मी जगाच्या सोडल्या रीतभाती रे तुझ्याचसाठी रे Tuzyach Sathi Kitida Lyrics Tujhyaachasaathhi kitida, tujhyaachasaathhi re Mi duheri baandhalya khunagaathhi re Mi dupaari sosale, un maathi re Tujhyaachasaathhi re … Read more