Majhya Matiche Gayan / माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी Lyrics in Marathi

माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे ? माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे ? माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे ? माझा रांगडा अंधार मेघामेघांत साचला तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे ? #SukanyaKulkarni … Read more