तू दर्याचा राजा नाखवा | Tu Daryacha Raja Nakhava Lyrics in Marathi

तू दर्याचा राजा नाखवा | Tu Daryacha Raja Nakhava Lyrics in Marathi तू दर्याचा राजा नाखवा रे नाखवा दर्याच्या लाटांवर डुले ग माझं घर कसं चंदेरी लाटांवर भरे मनात का हुरहूर तू जिवाचा माझ्या रे नाखवा दर्याच्या लाटांवर राया जाऊ नको रे दूर जणू भवती पडे अंधेर नाचत मुरकत डौलात आली बघ आकाशी चंद्राची कोर … Read more