Pahile Na Mi Tula / पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले Lyrics in Marathi

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले हिमवर्षावातही कांती तव पाहूनी तारका नभातल्या लाजल्या मनातूनी ओघळले हिमतुषार गालावर थांबले का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी … Read more