Maan pisaat maze / मन पिसाट माझे अडले रे, थांब जरा सा Lyrics in Marathi

मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा मन गान रान गुणगुणले रे दूरात दिवे मिणमिणले रे मधुजाल तमाने विणले रे, थांब जरासा ही खाली हिरवळ ओली कुजबुजून बोलू बोली तिमिराची मोजू खोली, थांब जरासा नुसतेच असे हे फिरणे नुसतेच दिवस हे भरणे नुसतेच नको हुरहुरणे रे, थांब जरासा Maan pisaat maze Lyrics Man pisaat maajhe … Read more