Tuzya Mazyat / पाणी का डोळ्यांत येते, दान काही मागते Lyrics in Marathi

पाणी का डोळ्यांत येते, दान काही मागते हरवल्या हळव्या क्षणांची का कहाणी सांगते आठवांचा गाव येथे स्वप्न नाही कोठले सूर सारे संपले का शब्द सरे गोठले दाटते आतून काही पापण्यांशी थांबते कोण कुठल्या पावलांना जोडते ही वाट का ? आणि अंती दो जीवांना तोडते ही लाट का ? उमलते नाते असे का आसवांशी संपते #MrunalKulkarni … Read more