नको वळुन बघू माघारी | Nako Valun Baghu Maghari Lyrics in Marathi

नको वळुन बघू माघारी | Nako Valun Baghu Maghari Lyrics in Marathi नको वळुन बघू माघारी जा रे खुशाल दर्यावरी तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती घेऊन शिदोरी आठवणींची तुझी लाडकी उनाड होडी बघुन समिंदर होइल वेडी आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी नाही सोबती तुझ्या संगती … Read more