नगरो नगरी आपण जाऊ Nagaro Nagari Aapan Jaau Lyrics

नगरो नगरी आपण जाऊ Nagaro Nagari Aapan Jaau Lyrics नगरो नगरी आपण जाऊ टाळ विणा वाजवू सुवार्ता येशूची गाजवू 1. ख्रिस्त जगाचा तारणकर्ता प्रकाश ज्योती उध्वन होती स्वर्ग धरेचा तोच विधता नाव त्याचे गौरव सुवार्ता येशूची गाजवू 2. ख्रिस्ता करिता अर्पणी प्राण पाळू प्रीतीने त्याची आज्ञा प्रीति आमुची त्याच्यावरती सर्व जगा दाखवू सुवार्ता येशूची गाजवू … Read more