निवडीले आहे मी तुला Nivadile Aahe Mi Tula lyrics in Marathi

निवडीले आहे मी तुला Nivadile Aahe Mi Tula lyrics in Marathi निवडिले आहे मी तुला –(2) देव मोसेस हे बोलला …..(4) 1. अग्नि रुपाने दिले दर्शन नमवूनी माथा करितो नमन –(2) अग्नि द्वारे प्रभु बोलला –(2) देव मोसेस हे बोलला –(4) 2. इस्रायालाचा अधिपति होशील कळप हा माझा तू पाहशील –(2) मी आहे तुझ्या जोडीला … Read more