नुकतें होतें नजरेंत तुझ्या Lyrics in Marathi

नुकतें होतें नजरेंत तुझ्या दिसूं लागलें अवखळ पाणी; नुकतीं होतीं तुझ्या जिभेवर नांचु लागलीं अल्लड गाणीं; नुकते होते सुरू जाहले लाजेचे पदराशी चाळे; नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधेभोळे; नुकतें नुकतें होतिस शिकलिस ओठ दाबण्या दांतांखाली ! नुकत्या नुकत्या मीही होतों जुळवित पहिल्यावहिल्या ओळी ! पहिल्यावहिल्या त्या ओळींतिल कुणासही नच कांहीं रुचतें; आठवतां पण … Read more