Shalu Hirava / शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला Lyrics in Marathi

शालू हिरवा, पाचू नि मरवा वेणी तिपेडी घाला साजणी बाई येणार साजण माझा गोर्‍या भाळी, चढवा जाळी, नवरत्नांची माला साजणी बाई येणार साजण माझा चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला सूर गुंफिते सनई येथे, झडे चौघडा दारी वाजतगाजत मिरवत येईल … Read more