Tuzya Kantisam Raktapataka / तुझ्या कांतीसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती Lyrics in Marathi

तुझ्या कांतिसम रक्तपताका, पूर्वदिशी फडकती अरुण उगवला, प्रभात झाली, ऊठ महागणपती सूर्याआधी दर्शन घ्यावे, तुझे मूषकध्वजा शुभद सुमंगल सर्वांआधी, तुझी पाद्यपूजा छेडुनि वीणा जागविते तुज सरस्वती भगवती आवडती तुज म्हणुनि आणिली रक्तवर्ण कमळे पाचमण्याच्या किरणांसम हे हिरवी दुर्वादळे उभ्या ठाकल्या चौदा विद्या घेऊनिया आरती शुर्पकर्णका, ऊठ गजमुखा, उठी रे मोरेश्वरा तिन्ही जगाचा तूच नियंता, विश्र्वासी … Read more