Khel Tuza Nyara / खेळ तुझा न्यारा, प्रभु रे Lyrics in Marathi

तुझे सर्वरंगी रूप उदारा कळले सांग कुणाला खेळ तुझा न्यारा, प्रभु रे खेळ तुझा न्यारा स्वार्थाभवती दुनिया फिरते बेईमान ठरते भलाई सौद्यासाठी जुळते नाते फसवा भावफुलोरा आशेमधुनी जीवन फुलते मरणाशी अडते पाऊल हे मायावी मृगजळ खोटे उरतो दूर किनारा दोन दिसांची सगळी नाती कुणी उरे न अंती सोबती पैलतीराची हाक ऐकता स्मरतो एक सहारा Khel … Read more