Hridayi Jaga Tu Anuraga / हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशिल का? Lyrics in Marathi

हृदयी जागा तू अनुरागा, प्रीतीला या देशील का ? बांधिन तेथे घरकुल चिमणे, स्वर्गाचे ते रुप ठेंगणे शृंगाराचे कोरीव लेणे, रहावयाला येशील का ? दोन मनांची उघडी दारे, आत खेळती वसंत वारे दीप लोचनी सदैव तू रे, संध्या तारक होशिल का ? घराभोवती निर्झर नाचे, जाणून आपुल्या गूढ मनाचे झाकून डोळे एकांताचे, जवळी मजला घेशिल … Read more