फुलती कळी म्हणाली Phulti Kali Mhanali Lyrics

फुलती कळी म्हणाली Phulti Kali Mhanali Lyrics फुलती कळी म्हणाली फुलण्यात अर्थ नाही फुलताच लोक तुडवी डोळ्यांत येते पाणी 1. माणूस माणसाला येथेना कोणी उरणार पशू तुल्य माणसाला जगण्यात अर्थ नाही. 2. ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणूनी अभिमान बाळगावे नामधारी ख्रिस्ती म्हणूनी जगण्यात अर्थ नाही 3. जथे नसे प्रभूची स्तुती खरे पणाची सोडूनी काम आपूले बसण्यात अर्थ … Read more