Manaskanya Kanvamunichi / मानसकन्या कण्वमुनींची, बसुनी वनी एकांती Lyrics in Marathi

मानसकन्या कण्वमुनींची, बसुनी वनी एकांती गुंफिते माळ बकुळफुलांची शारद नयनी उमलत होता, अनुरागाचा रम्य नीलिमा अरुण कपोली गोड लालिमा, फुलवित लाज तियेची यौवन सौरभ पुसतो तिजला, कोण यायचा सखे पाहुणा नावाविणही घेत उखाणा, प्रीत तिच्या हृदयाची आठवणीची करिता मृगया, हसते खुदुखुदु मनी आतुरता सखया येता, मंगल घटीका आली स्वयंवराची Manaskanya Kanvamunichi Lyrics Maanasakanya kanwamuninchi, basuni … Read more