Nischayacha Mahameru (Shiv Kalyan Raja) / निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु Lyrics in Marathi

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंडस्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती । पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागी ।। यशवंत किर्तीवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।। आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील । सकळां ठायी ।। धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी … Read more