मज पाहताच सखये Lyrics in Marathi

मज पाहताच सखये हसतेस तू जराशी उजळून चांदण्यांच्या येती क्षणांत राशी सांगायचे तुला की मज व्हायचे तुझा ग मानू नकोस परके तुझियाच काळजा ग सलगी करीत नाही का गंध अत्तराशी तुझिया विनाच छळतो हा घाव स्पंदनाचा जळतो उरात रात्री वैशाख अन्‌ उन्हाचा हा खेळ वेदनांचा बेचैन अंतराशी उजळेल रोज माझी नयनी तुझ्या उषा ग झळकेल … Read more