He Shyamsundar, Rajasa, Manmohna / हे श्यामसुंदर, राजसा, मनमोहना Lyrics in Marathi

हे श्यामसुंदर, राजसा, मनमोहना विनवुनी सांगते तुज जाऊ दे मला परतुनी गाव गोकुळ दूर राहे दूर यमुनानीर वाहे हरवले मी कसे मज चालले कुठे घन वनी पावरीचा सूर भिडला मजसी माझा विसर पडला नकळता पाऊले मम राहिली इथे थबकुनी पानजाळी सळसळे का भिवविती रे लाख शंका थरथरे, बावरे मन, संगती सखी नच कुणी He Shyamsundar, … Read more