माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics

माझा भाव तुझे चरणीं लिरिक्स – Majha Bhav Tujhe Charani Lyrics माझा भाव तुझे चरणीं । तुझें रूप माझे नयनीं सापडलों एकामेकां । जन्मोजन्मीं नोहे सुटका त्वां मोडिली माझी माया । मी तो जडलों तुझिया पायां त्वां मज मोकलिले विदेही । मी तुज घातले हृदयीं नामा ह्मणे गा सुजाणा । सांग कोणे ठकविलें कोणा