Tujhya Gala Majhya Gala / तुझ्या गळा, माझ्या गळा Lyrics in Marathi

तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा ताई आणखी कोणाला? चल रे दादा चहाटळा तुज कंठी, मज अंगठी आणखी गोफ कोणाला? वेड लागले दादाला मला कुणाचे? ताईला तुज पगडी, मज चिरडी आणखी शेला कोणाला दादा सांगू बाबांना सांग तिकडच्या स्वारीला खुसू खुसू, गाली हसू वरवर अपुले रुसू रुसू चल निघ, येथे नको बसू घर तर … Read more