मालिनीच्या जळी डुले | Malinichya Jali Dule Lyrics in Marathi

मालिनीच्या जळी डुले | Malinichya Jali Dule Lyrics in Marathi मालिनीच्या जळी डुले पुढेमागे नाव वल्हव नाव नाविका, घे भगवन्‌ नांव श्री भगवन्‌, जय भगवन्‌ दैव आपुले आज उजळले भाग्यवंत चरणकमल आज पाहिले पावन झाली नौका ही आज डुलत जाय शांत नदजली नेत्र लागले पैलतिरि दुरी दूर राहिला माहेराचा गांव दिनकर तळपे अंबरी निळ्या मधुर … Read more