Majhi Maay Saraswati / माझी माय सरसोती, माले शिकवते बोली Lyrics in Marathi

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली लेक बहिनाच्या मनी, किती गुपितं पेरली माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता-भागवत पावसात समावतं, माटीमधी उगवतं अरे देवाचं दर्सन झालं झालं आपसुक हिरिदात सूर्याबापा दाये अरूपाचं रूप तुझ्या पायाची चाहूल लागे पानापानामंधी देवा तुझं येनं जानं, वारा सांगे कानामधी Majhi Maay Saraswati Lyrics Maajhi maay sarasoti, maale shikawate boli Lek bahinaachya … Read more