Mi Raat Takli / मी रात टाकली, मी कात टाकली Lyrics in Marathi

मी रात टाकली, मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली हिरव्या पानांत, हिरव्या पानांत चावंळ चावंळ चालती भर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती ह्या पंखावरती, मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली #SmitaPatil #JabbarPatel Mi … Read more