Pratima Uri Dharuni / प्रतिमा उरी धरोनी, मी प्रीतीगीत गावे Lyrics in Marathi

प्रतिमा उरी धरोनी, मी प्रीतीगीत गावे ते गीत प्रीतीचे रे, हळुवार मी म्हणावे अस्फुट भावनांच्या स्वप्नांत गुंग व्हावे पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा अद्वैत प्रीतीचे हे, मम जीवनी असावे तू सप्तरंग धनुचे, स्वर सात बासरीचे संगीत जीवनाचे, आळवीत मी बसावे का रोहीणीस वाटे, चंद्रासवे असावे हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावे Pratima Uri Dharuni … Read more