Ye Re Ghana Ye Re Ghana Lyrics in Marathi

Ye Re Ghana Ye Re Ghana Lyrics in Marathi ये रे घना, ये रे घना न्हाऊ घाल माझ्या मना फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू नको नको म्हणताना, गंध गेला रानावना टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार नको नको म्हणताना, मनमोर भर राना नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना   Ye … Read more