Mazya Marathi Maticha Lava Lalatas Tila / माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा Lyrics in Marathi

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने, केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर, कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे, कधी लवली ना मान हिच्या गगनांत घुमे, आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूंत, आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीला, नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर, … Read more