वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स – Wache Vitthal Gayin Lyrics

वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स – Wache Vitthal Gayin Lyrics वाचे विठ्ठल गाईन नाचत नाचत पंढरी जाईन…॥धृ॥ वाचे विठ्ठल गाईन … ऐसे आहे माझ्या मनी लोळेन संतांच्या रजकणी…॥1॥ वाचे विठ्ठल गाईन … रंग लावीन अंतरंगी भरूनी देहभाव सारा…॥2॥ वाचे विठ्ठल गाईन ……….. तुकड्या म्हणे होईन मी दास देवा पुरवा ईतूकी आस…॥3॥ वाचे विठ्ठल गाईन ……..