Premswaroop Aai / प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई Lyrics in Marathi

प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरीहि जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका ही भूक पोरक्याची होई न शांत आई पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनाही वाटे इथूनी जावे तुझ्यापुढे निजावे नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या … Read more