विसरलास तू सहज मला Lyrics in Marathi

विसरलास तू सहज मला विसरू कशी रे प्रिया तुला तोडिलेस तू अपुले नाते कधी न फिरकसी माझ्या येथे तुझी आठवण करिता येते कशी आडवू मी तिजला? ती वेडी वेळ तिन्हीसांजेची उरी शिरशिरी मनात भीती लालस बोटे श्यामल हाती धीट लाजरा प्रसंग पहिला गीत – ग. दि. माडगूळकर संगीत – पुरुषोत्तम सोळांकुरकर स्वर – माणिक वर्मा … Read more