श्री कृष्ण पाळणा Shri Krishna Paalana Pahilya Divashi

श्री कृष्ण पाळणा Shri Krishna Paalana Pahilya Divashi श्री कृष्ण पाळणा: पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो……………..॥धृ॥ दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग..॥२॥ तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांनो उठा खारीक खोबरं साखर वाटा ……..॥३॥ चौथ्या … Read more