सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi
सख्या चला बागामधी Sakhya Chala Bagamadhi Lyrics in marathi सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! गुलालगोटा घ्यावा लाल हाती तो फेकुन मारा छाती रंगभरी पिचकारी तुमच्या हाती तरी करीन मी ती रिती जसा वृंदावनी खेळे श्रीपती (गोपी घेउनी सांगाती) मोद होईल मज हळूच जवळी धरा अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला ! लालीलाल … Read more