सजल श्याम घन गर्जत Lyrics in Marathi

सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार आता जीवनमय संसार नाचवीत तळहाती ज्वाला वणव्याच्या कमरेस मेखला बांधुनिया हा ग्रीष्म कृतांतापरी करी संहार लोपुन गेले वसंतवैभव सुगंध विरले नुरले मार्दव मंजुळ कोकिळकूजन सरले होत सुने सहकार जळक्या पिवळ्या माळावरती पुलकित गंधित झाली माती बिजें तृणांची गर्भामधुनी देत नवा हुंकार रित्या नद्या सुकलेले निर्झर भकास राने … Read more