समज मानिनी Lyrics in Marathi

समज मानिनी, मान न करिं गे. झलक चपळ ही व्ययार्थ, हीस्तव प्रणयाचा अपमान न करिं गे. अमृतमधुर रसपान हवें तरी अधररसाचें दानच करिं गे. मधुमय कोमल कमल कमलमुखि, मधुदानीं अनमान न करिं गे. चंद्रमुखी, हा चंद्र कांतिमय कांतिदानिं अभिमान न करिं गे. गीत – भा. रा. तांबे संगीत – पं. कुमार गंधर्व स्वर – पं. … Read more