Konyat Zopali Satar / जोगिया – कोन्यात झोपली सतार, सरला रंग Lyrics in Marathi

कोन्यात झोपली सतार सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग दुमडला गालिचा तक्के झुकले खाली तबकात राहिले देठ, लवंगा, साली (झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज का तुला कंचनी अजुनी नाही नीज) थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी ते डावलुनी तू दार दडपिले पाठी ( हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान निरखिसी कुसर वर कलती करुनी मान गुणगुणसी काय … Read more