Kuni Jaal Ka Sangal Ka / कुणी जाल का, सांगाल का Lyrics in Marathi

कुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली हार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला सांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले सांगाल का … Read more