Phulala Sajira / फुलला, साजिरा Lyrics in Marathi

फुलला, साजिरा… फुलला, साजिरा फुलला, संसार माझा फुलला रोज रोज पाहते तरी नवीन भासते सुख असे क्षणोक्षणी जन्म घेई वेगळा पुण्य होई पावते म्हणून नांदते इथे इथे विरून जायचे छंद हाच लागला मजसी या घराविना चैन ना पडे मना इथेच स्वर्ग सातही इथेच मोक्ष लाभला #AshaKale #RavindraMahajani #KamlakarTorne Phulala Sajira Lyrics Fulala, saajira… fulala, saajira … Read more