सारे तसेच आहे हे Lyrics in Marathi

सारे तसेच आहे हे जेथल्या तिथे नाहीस तू इथे रे, नाहीस तू इथे ! दाटून मेघ आले अंगांग चिंब झाले मन राहिले परंतु तुजविण हे रिते ! घालित हाक तुजला फिरते दहा दिशांना माझेच शब्द येती परतून मागुते गेलास तू असा की, गेले सरून मीही येऊ नकोस फिरुनी इतुकेच मागते गीत – वसंत निनावे संगीत … Read more