Savdhan Hoi Vedya Savdhan Hoi / सावधान होई वेड्या, सावधान होई Lyrics in Marathi

साधु संत सांगून गेले, त्याचा बोध घेई सावधान होई वेड्या, सावधान होई सोने आणि रुपे आम्हा मृत्तिकेसमान तुकाराम बोले त्याची मनी ठेवा जाण सुखाची ही पायवाट काट्यातून जाई मना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ रामदास बोले त्याची मनी धरी खंत आभाळाचा डोळा सारे खेळ तुझे पाही रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी … Read more