Sanj Ye Gokuli / सांज ये गोकुळी, सावळी सावळी Lyrics in Marathi

सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळयाची जणू साऊली धूळ उडवित गाई निघाल्या शाम रंगात वाटा बुडाल्या परतती त्या सवे, पाखरांचे थवे पैल घंटा घुमे राऊळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळया चाहुली माऊली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वार्‍यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू … Read more