सुटला वादळी वारा | Sutala Vadali Vara Lyrics in Marathi

सुटला वादळी वारा | Sutala Vadali Vara Lyrics in Marathi हुशियार.. सुटला वादळी वारा ! वल्हव जोमात जरा, गाठू किनारा, गड्या गाठू किनारा, गड्या गाठू किनारा रे उजविला महागाई-बेकारीचं कडं, बसंल धडक हेरून ठेव पर माराया धडक, फोडाया खडक एकीचा दीप कुठं दिसतोय का हुडक, वल्हव तडक तिकडं बी पाऊस गारा, जणू मशीनगनचाच मारा झुंजु … Read more