Shaarad Sundar Chanderi Raati / शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला Lyrics in Marathi

शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला साजणा रे, मोहना रे, ऐक ना रे तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडिले पाठी मोहन मधुर राती, भराला येऊ दे प्रीती प्रीतीची हीच ना रिती, कशाला कुणाची भिती झाडामागे चांद हा वरती आला ये ना, ये ना, आतूर जीव … Read more