Mee Gatana Geet Tula Ladiwala / मी गाताना गीत तुला लडिवाळा, हा कंठ दाटुनी आला Lyrics in Marathi

मी गाताना गीत तुला लडिवाळा हा कंठ दाटुनी आला मी दुःखांच्या बांधून पदरी गाठी जपले तुज ओटीपोटी कधी डोळ्यांना काजळ तुज भरताना गलबला जीव होताना खोप्यात तिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निजताना ते ऐकुन का मन हे फडफड होई पाळणा म्हणे अंगाई आयुष्याला नको सावली काळी ईश्वरा तूच सांभाळी झुलता झोका जावो आकाशाला धरतीचा … Read more