ही नाव रिकामी उभी | Hi Naav Rikami Ubhi Lyrics in Marathi

ही नाव रिकामी उभी | Hi Naav Rikami Ubhi Lyrics in Marathi   ही नाव रिकामी उभी किनार्‍याला मी काशी वल्हवू तुझ्याविना दर्याला ? या चांदण्यांत लाटा चमकटी रुपेरी रंगानं खळखळ दरियाची हसणं असेल पिरतीनं तू येताच नाव माझी – घेऊन गिरकी लागेल सुरूसुरू धावायला झणझण झोंबल रातीचा वारा तुझ्या गं अंगाला जवळ जवळ सरकशील … Read more