ही माता मज प्यारी Lyrics in Marathi

ही माता मज प्यारी ॥ देई सकला अति आनंद । जीवन झाले धन्य जेथे ॥ कशी विसरू जन्मभूमी स्वर्गाहूनही अति सुंदर ही गीत – वसंत गात संगीत – माणिकराव ठाकुरदास स्वर – पं. राम मराठे नाटक – बैजू राग – नायकी कानडा गीत प्रकार – नाट्यसंगीत