हे मन कधी पाखरू Lyrics in Marathi

हे मन कधी स्वैर वारा नि अवचित बरसत्या धारा हे कधी घरटे उन्हाचे नि कधीतरी शून्य हा पारा केव्हातरी पायास भोवरा केव्हातरी लावून चेहरा बंदिस्त जगते जरा हे मन कधी पाखरू, कधी पिंजरा लाटा क्षणीं धुंद लाटा वाटा क्षणीं मूक वाटा ओठी कधी खिन्‍न गाणे अन्‌ केव्हा सुखाचे तराणे घडीभराचे रंग ओले घडीभराचा खेळ चाले … Read more