Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics

Aali Bai Panchim Rangachi Marathi Lyrics संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली पुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची आला तैसे जा परतून फिरा नगरच्या पेठेतून राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची आली बाई पंचिम रंगाची लेईन चोळी सजेन खूप उरी जिव्हारी तुमचे रूप शमेल लाही अंगाची, ग … Read more